मुख्यपृष्ठDAL • NYSE
add
डेल्टा एर लाइन्स
याआधी बंद झाले
$६७.१८
आजची रेंज
$६६.०५ - $६८.२८
वर्षाची रेंज
$३७.२९ - $६९.९८
बाजारातील भांडवल
४३.६९ अब्ज USD
सरासरी प्रमाण
८४.१९ लाख
P/E गुणोत्तर
१२.७०
लाभांश उत्पन्न
०.८९%
प्राथमिक एक्सचेंज
NYSE
बातमीमध्ये
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(USD) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | १५.५६ अब्ज | ९.३९% |
ऑपरेटिंग खर्च | १.८४ अब्ज | ५.५६% |
निव्वळ उत्पन्न | ८४.३० कोटी | -५८.६२% |
निव्वळ फायदा मार्जिन | ५.४२ | -६२.१५% |
प्रति शेअर कमाई | १.८५ | ४४.५३% |
EBITDA | २.३७ अब्ज | ५४.०३% |
प्रभावी कर दर | २९.८१% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(USD) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ३.०७ अब्ज | -२०.६६% |
एकूण मालमत्ता | ७५.२७ अब्ज | २.२१% |
एकूण दायित्वे | ६०.०० अब्ज | -४.०५% |
एकूण इक्विटी | १५.२७ अब्ज | — |
शेअरची थकबाकी | ६४.२० कोटी | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | २.८३ | — |
मालमत्तेवर परतावा | ५.७६% | — |
भांडवलावर परतावा | ११.०८% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(USD) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | ८४.३० कोटी | -५८.६२% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | १.८९ अब्ज | २४७.५२% |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | -१.१७ अब्ज | -११८.५०% |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | -१.५९ अब्ज | -४८२.२१% |
रोख रकमेतील एकूण बदल | -८६.५० कोटी | -३०३.०५% |
उर्वरित रोख प्रवाह | २६.५६ कोटी | ११८.०६% |
बद्दल
डेल्टा एर लाइन्स ही अमेरिकेतील एक आघाडीची विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी जगभर विमानसेवा पुरवते. डेल्टा एर लाइन्सचे मुख्यालय जॉर्जिया मधील अटलांटा येथे आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून या कंपनीची सहा खंडामधून मोठया प्रमाणावर विमानवाहतूक सेवा कार्यान्वित आहे. ८०, ००० पेक्षा जास्त कामगार वर्ग आणि दैनंदिन ५००० उड्डाणे करत असलेली ही सर्वांत मोठी विमानप्रवासी कंपनी आहे. या कंपनीच्या विमानांचे विश्रांतिस्थळ हर्टजफिल्ड येथील जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असून जगामधील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वांत व्यस्त व या कंपनीच्या विमानांचे तांत्रिक दुरूस्ती केंद्र म्हणून ओळखले जाते. ही विमानकंपनी सर्वांत जुनी विमानकंपनी असून स्थापना केल्यापासून ६ व्या क्रमांकावर आहे. २०११ मध्ये विमांनाच्या ताफ्याच्या व २०१२ मध्ये प्रवाशांच्या तुलनेत जगामधील सर्वांत मोठी कंपनी आहे. Wikipedia
CEO
स्थापना केल्याची तारीख
३ डिसें, १९२८
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
१,००,०००